सर्वोच्च न्यायालय होणार पेपरलेस; पंतप्रधान मोदींनी केले आज सिस्टीमचे उद्घाटन

0

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज सुप्रीम कोर्टला पेपरलेस करण्यासाठी इंटिग्रेटेड केस मनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टीम चे उद्घाटन केले.

त्यानुसार लवकरच आता पक्षकाराची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी भारताचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहार यांनी सांगितले की, देशातील २४ हायकोर्ट आणि त्या खालोखाल असणाऱ्या कोर्टांमध्ये ही प्रणाली अंमलात आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

LEAVE A REPLY

*