सनी लिओन लवकरच आई होणार?

0

पोर्न स्टार ते बॉलीवूड अभिनेत्री असा ह्या माझ्या प्रवासात मला आई होता आले नाही.

मात्र, आता ‘मी कधीही आई होऊ शकते. असे सनीने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.’

मी आणि माझा नवरा डॅनिएल कधीही गुड न्यूज देऊ शकतो. मात्र सनी स्वतः बाळाला जन्म न देता सरोगसीचा पर्याय निवडू शकते.

सध्या बी-टाउन मध्ये चर्चा होत असून लवकरच सनी तिच्या चाहत्यांना लवकरच गुड न्यूज देऊ शकते .

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

*