उन्हाळ्यात बीट खा तंदुरुस्त रहा

0
1. पांढरा आणि लाल बीटचा रस पिल्यास रक्तदाब म्हणजेच ब्लडप्रेशरची समस्या दूर होते. बीट हे ब्लडप्रेशर सामान्य ठेवण्यास मदत करते.

2. बीटमध्ये अनेक गुणकारी रसायन आहेत. यातील एक रसायन हे पचनसंस्थेत पोहोचल्यावर त्याचे नाइट्रिक ऑक्साइडमध्ये रुपांतर होते. नाइट्रिक ऑक्साइड हे रक्तभिसरण योग्य पद्धतीने करण्यास मदत करते.
3.  ज्या मासंपेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते ती कमतरता बीट खाल्याने कमी करण्यास मदत होते.
4. हिमोग्लोबिन कमी असल्यास डॉक्टर बीट खाण्याचा सल्ला देतात.

5. बीटमध्ये नैसर्गिक साखर असते. तसेच त्यांमध्ये सोडियम, पोटेशियम, कॉल्शियम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आर्यन, विटामिन बी1, बी2 हे उन्हांपासून शरीराचे संरक्षण करतात.

 

LEAVE A REPLY

*