Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

भाजपाने महाराष्ट्रात संख्याबळाशिवाय सत्ता स्थापन करणं धोकादायक – सुब्रमण्यम स्वामी

Share

नवी दिल्ली – महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेवरून भाजप शिवसेनेचे मुख्यमंत्री पदावरून दावे चालु आहेत. याच दाव्यामुळे महाराष्ट्रात सत्तास्थापनेस विलंब होतांना दिसत आहे. भाजपाने संख्याबळाशिवाय सत्ता स्थापन करणं किंवा शपथविधी पार पाडणं धोक्याचं ठरु शकते. व विधानसभेत बहुमत सिद्ध करताना भाजपाचा विश्वासमत ठरावात पराभव होऊ शकतो असे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

या संदर्भातले ट्विटच त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेने मागितले आहे त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. अशात संख्याबळ असल्याशिवाय भाजपाने सरकार स्थापन करणे धोकादायक असल्यचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!