Type to search

हिट-चाट

जयडीचा स्टायलिश अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल

Share

छोट्या पड्यावरील ‘लागीरं झालं जी’ मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक बनत चालली आहे. गेली २ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

या मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा शीतल आणि अजिंक्य हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. या मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत.

या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तिरेखेचे विशेष पैलू, अनोखं वैशिष्ट्य आहे. यात अजिंक्यचा मित्र राहुल्या, विक्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी रसिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत.

सध्या जयडी साकारणारी पूर्वा शिंदे लागीरं झालं जी या मालिकेत ही जयडी आपल्याला नेहमीच भारतीय पेहरावात दिसून येते. पण खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील आवडतात.

तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर तर आपल्याला तिचे स्टायलिश अंदाजातील अनेक फोटो पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यातच तिचा हा रिअल लाइफ स्टायलिश अंदाज पाहून तिच्या चाहत्यांच्या संख्यतेही वाढ होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!