पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या या स्वामीनारायण मंदिराप्रती त्यांची आस्था या निमित्ताने दिसून आली.

अक्षरधाम मंदिरातील उत्कृष्ट व्यवस्थापन आणि ते वापरत असलेल्या अत्याधुनिक तंत्राबाबतही पंतप्रधानांनी ट्विटवर कौतुक केले.

अक्षरधाम मंदिराचा हा अदभूत नजारा छायाचित्रांद्वारे येथे देत आहे, पुढच्या वेळेस तुम्ही गुजरातला जाल तेव्हा नक्कीच या मंदिराला भेट द्या असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

*