VIDEO : जेव्हा अमिताभ बच्चन ऐश्वर्याला म्हणाले ‘आराध्यासारखे वागणे बंद कर…!’

0

नुकत्याच एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या अमिताभ बच्चनसोबत दिसली.

सध्या सोशल मिडीयावर दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एका अवार्ड फंक्शनला अमिताभ व ऐश्वर्या दोघेही पोहोचले. फंक्शननंतर अमिताभ व ऐश्वर्या मीडियासमोर आले आणि यादरम्यान ऐश्वर्याने अतिउत्साहाने अमिताभ यांचे वेलकम केले. माझे सासरेबुवा सगळ्यात बेस्ट आहे, असे ऐश्वर्या यावेळी म्हणाली. पण यानंतर जे झाले त्याची कुणी कल्पनाही केली नसावी. ऐश्वर्याचे असे वागणे कदाचित अमिताभ यांना अनपेक्षित असावे. म्हणूनच, आराध्यासारखे वागणे बंद कर, असे अमिताभ ऐश्वर्याला म्हणाले.

LEAVE A REPLY

*