Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्य जागृत शिक्षक-शिक्षकेतर संघटना आजच्या संपात सहभागी

Share
संपात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा, Latest News Workers Straik Participant Action Hint Ahmednagar

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य जागृत शिक्षक-शिक्षकेतर संघटना विविध मागण्यांसाठी संपात सहभागी होणार आहे, अशी माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी दिली.

उद्या बुधवारी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी महासंघाच्या आदेशान्वये होणार्‍या एकदिवसीय संपात शाळांनी सहभागी व्हावे यासाठी सकाळी 11 वा. गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, संस्थापक केंद्रीय अध्यक्ष संजय वाघ, नाशिक जिल्हाध्यक्ष बापू शेरेकर, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत काकळीज, जिल्हा सरचिटणीस हर्षदा सोनवणे, संजय गिते, गंगाधर इप्पर.

नांदगाव तालुकाध्यक्ष आशुतोष हाटकर, रवींद्र गोराडे, भरत काकळीज, संजय डोमाडे, किरण पाटील, ऋषिकेश डोमाडे, नवनाथ पाटील, समाधान चौधरी, विकास बागुल, मुन्ना चौधरी, छगन सांगळे, पंकज जाधव, मार्कंडसर, परशराम शेळके, नीलेश जाधव, प्रकाश शिंगाडे, भगवान सानप, गोरख बुरकुल, बंडू वडनेरे, बबन सोनवणे, प्रकाश साळवे आदींनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!