दहावीच्या परिक्षेत आर्ची फर्स्ट क्लासमध्ये पास

0

दहावीचा रिझल्ट जाहीर झाला असून सैराट फेम आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरू ही ६६ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली आणि शुटिंगमुळे दहावीच्या परीक्षेला उशिरा बसलेल्या रिंकू राजगुरूच्या रिझल्टकडे सर्वांचेच लक्ष होते.

पुढे शिक्षण सुरू ठेवण्याची तिची इच्छा होती. तिच्या यशामुळे तिच्या आई वडिलांसह चाहत्यांनी जल्लोष केला आहे.

LEAVE A REPLY

*