श्रीनगर : BSF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, ‘जैश-ए-मोहम्मद’ने स्वीकारली जबाबदारी

0

श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.

दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पमध्ये प्रवेश केला आहे.

भारतीय सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

या  दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला असून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं स्विकारली आहे.

 

LEAVE A REPLY

*