नोव्हाक जोकोविच अंतिम फेरीत जुएन मार्टिन शी भिडणार

0

अमेरिका : नोव्हाक जोकवीच अमेरिकन उपांत्य फेरीत जपानच्या कई निशिकोरीचा पराभव केला आहे.

जोकोविचने निशिकोरीचा ६-३, ६-४, ६-२ असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

LEAVE A REPLY

*