Type to search

क्रीडा

वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये पूजा धांडाला कांस्य पदक

Share

नवी दिल्ली : जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी पूजा धांडा चौथी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. यापूर्वी अल्का तोमर (२००६), गीता फोगट (२०१२) आणि बबिता कुमारी फोगट (२०१२) यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे मागील सहा वर्षात पहिले पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय ठरली आहे.

महिलांच्या ५७ किलो वजनी गटात खेळताना त्यांनी नॉर्वेच्या जेकब बुलेन यांचा पराभव केला. खेळातील पहिल्या डावात ६-१ ने आघाडी मिळवणाऱ्या पूजाला नॉर्वेच्या खेळाडूकडून चांगलीच खेळी करता आली. परंतु पूजाने संरक्षणात्मक खेळ करून पुन्हा एकदा नॉर्वेच्या खेळाडूस पायउतार करण्यास भाग पडले. त्यामुळे चार गुणांच्या फरकाने नॉर्वेचा खेळाडूं भुल्लन यास पराभव स्वीकारावा लागला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!