जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अंकुराला सुवर्ण

0

दक्षिण कोरिया : दक्षिण कोरियात सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत अंकुर मित्तला सुवर्ण पदक मिळाले डबल ट्रॅप प्रकारात अंकुरला हे पदक मिळाले असून यासह ५२ व्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताचे आतापर्यंतचे हे सातवे पदक आहे.

अंकुरने १४० गन मिळवत हे पदक आपल्या नवी केले. तर चीनचा इयांग यंग याला रजत पदक आणि स्लोवाकियाचा हुबर्ट एंड्रेजेज याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

LEAVE A REPLY

*