… तेव्हा कोहली सचिनपेक्षा ‘विराट’ ठरेन

0

रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात पाचवा एकदिवशीय सामना भारताने बिनदिक्कत जिंकला, या सामन्याचा विजयाचा शिलेदार ठरला तो कर्णधार कोहली.

कोहलीने आपल्या एकदिवशीय  कारकिर्दीतील ३० शतक झळकावले. यासाठी कोहलीने १९४ सामन्यातील १८६ डावांत हा पराक्रम केला आहे.

सर्वाधिक शतकांचा पराक्रम करणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावे आहे.

तसेच, १८६ डावांत सचिनने १६ शतके झळकावली आहेत.

अर्थात, विराटने तेवढ्याच डावांत सचिन तेंडुलकरच्या दुप्पट शतकी खेळी साकारल्या आहेत.

सचिनच्या नावे ४६३ सामन्यात ४९ शतक आहेत. जर कोहली अशाच खेळत राहिला तर कोहली, सचिनने खेळलेल्या  डावांपेक्षा निम्म्याच डावांमध्ये शतकांचे अर्धशतक करून नवविक्रम आपल्या नवे करेन.

 

LEAVE A REPLY

*