स्मृती मंधाना १०० धावा करणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू

0

मँचेस्टर : स्मृती मंधाना टी-२०मध्ये १०० धावा करणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू बनलेली आहे. शुक्रवारी वेस्टरम स्टॉर्म संघाकडून खेळतांना लेंकशायर थंडर्स च्या विरुद्ध १०२ धावा काढल्या.

याआधी भारतीय महिला क्रिकेट कप्तान मिताली राज हिने २०१७ मध्ये रेल्वेकडून खेळताना टी -२० सामन्यात पहिले शतक लगावले होते.

LEAVE A REPLY

*