सुमन पेट्रोल पंप लुटीचा २४ तासांत छडा

0
नाशिक | सुमन पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांकडून ३ लाख ७६ हजारांची रक्कम लुटून नेल्याची प्रकरणाचा २४ तासात छडा लावण्यात पोलिसांच्या युनिट 2 पथकाला यश आले आहे.

दरोड्यातील 6 संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी २ लाख ४५ हजारांच्या रोख रकमेसह एकूण १६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

मुलीच्या हातातून बॅग हिसकावून पोबारा

LEAVE A REPLY

*