सिन्नरला आढळली बेवारस मोटारसायकल

0

सिन्नर : गेल्या पाच-सहा दिवसापासून सिन्नर मधील स्वामी समर्थ मंदिरालगत लाल रंगाची पॅशन प्रो मोटारसायकल  बेवारस उभी आहे.

MH-15/ CL-1455 क्रमांकाची ही मोटार सायकल आहे. स्थानिकांनी पोलिसांना कळवूनही अद्याप मोटारसायकल नेण्यात आलेली नाही.

सदर मोटरसायकलची ओळख पटल्यास सिन्नर पोलीस स्टेशनशी संपर्क करा. असे आवाहन सिन्नर पोलीसानी केले आहे.

आरटीओ कार्यालयाने दिलेल्या माहितीवरून सदर मोटारसायकल सचिन भालेराव व्यक्तीच्या नावे असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*