अंतिम सामन्यात सिंधू पराभूत

0
हाँगकाँग : हाँगकाँग सूपर सीरिजच्या अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने निराशा केली आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूला संघर्षपूर्ण लढतीनंतर जपानच्या यामागुचीकडून पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामन्यातील पराभवासोबतच तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

अंतिम सामन्यात तिची लढ तैवानच्या ताय त्झु यिंग हिच्याशी होती. पण, सिंधूला संपूर्ण सामन्यात म्हणावा तसा सूर गवसलाच नाही. तिला १८-२१, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय टेनिसपटूंची निराशा झाली.सायना नेहवाल नंतर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ती केवळ दुसरी महिला बॅडमिंटन खेळाडू ठरली होती.

LEAVE A REPLY

*