मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ; शेतकरी संघटनेची जोरदार घोषणाबाजी

0
लासलगांव |  लासलगांव येथे रेल्वे प्रशासन व खरेदी विक्री संघ यांच्या समन्वयातुन उभारण्यात येत असलेल्या अडीच हजार मेट्रिक टन क्षमता असलेल्या बहुउद्देशीय शितगृहाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी मुख्यमंत्री व्यासपीठावर बोलण्यासाठी उभेरातच शेतकरी संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रचंड गोंधळनिर्माण झाला होता.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, खा.हरिषचंद्र चव्हाण, पालकमंत्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,ग्रामविकास राज्य मंत्री दादासाहेब भूसे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नाफ़ेडचे संचालक नानासाहेब पाटील आदींची उपस्थिती आहे.

LEAVE A REPLY

*