Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा श्रीरामपुरात जल्लोष

Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर श्रीरामपुरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्यावतीने गांधी पुतळ्याजवळ फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे, डॉ. महेश क्षीरसागर, युवानेते सिद्धार्थ मुरकुटे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश बोरुडे, अर्चनाताई पानसरे, जयश्री जगताप, सचिन रसाळ, राहुल रणधीर, किशोर डांगे, किशोर फासगे, रमेश घुले, उमेश पवार, रामशेठ अग्रवाल, मदनलाल बत्रा, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेवक दीपक चव्हाण, केतन खोरे, निखिल पवार, शुभम ताके, राहुल बिडवे, यश करपे, सागर हरके, विशाल धनवटे, अक्षय व्यवहारे, सुरज माळी, विशाल निंभोरे, कमलेश भावसार, अविनाश पोहेकर, मल्लू शिंदे, विष्णु मोढे, प्रवीण फरगडे, बाळासाहेब गायकवाड, उमेश पवार, गणेश गवारे, शशी धीवर, दादासाहेब सोनवणे, प्रसाद थोरात, विलास भालेराव, बाळू वरकड, राधाकिसन बोरकर, किशोर ढवळे, शुभम लांडे, रामदास म्हसे, शंकर डांगे, सुखदेव सोडणार, सतीश गौड, हरेंद्र गुप्ता, अमोल शिंदे, संदीप जगधनी, लखन भगत आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!