Type to search

Breaking News मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९ सार्वमत

श्रीगोंदा : काँगेस तालुकाध्यक्ष दरेकर यांचा राजीनामा

Share

श्रीगोंदा : काँगेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून जिल्हाध्यक्ष यांच्याकडे पाठवला आहे.

दरम्यान दरेकर मागील दहा वर्षांपासून पक्षात काम करत होते. येथील नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे आमचे नेते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याने काँगेस तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!