Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

पुढील पाच वर्षे उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – संजय राऊत

Share
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा, Latest News CM Udhav Thakaray Taken Review Of Mumbai Safety

मुंबई | प्रतिनिधी 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पुढील पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी प्रतिक्रिया आज खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

राऊत म्हणाले, अजित पवार यांच्याशी संवाद झाला असून सर्वकरी ठीक होईल असेही राऊत याप्रसंगी म्हणाले. थोड्या वेळापूर्वीच महाशिवआघाडीच्या आमदारांची बैठक पार पडली. बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबईतील शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या जागेतून लढण्याची शक्यता वर्तीविण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!