Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमधून हेमंत गोडसे आघाडीवर; समीर भुजबळ पिछाडीवर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमधून  शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी आघाडी घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे. अर्थात ही टपाली मतदानाचा कल असल्याचे समजते.

पोस्टल व ईटीपीपीएस अशी नाशिक मतदार संघासाठी ३५३७ मतदान प्राप्त झाली असून यामध्ये  पोस्टल १३७२ तर इटीपीऐस १५६८ या मतांचा समावेश आहे.

तिकडे दिंडोरीचीही मतमोजणी सुरु झाली असून तिथलेही कल लवकरच हाती येणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!