अवघ्या चार दिवसात साई चरणी पावणेपाच कोटींचे दान

0

शिर्डी : साईबाबांच्या चरणी उत्सव काळात भाविकांनी भरभरून दान केले.

साईबाबांच्या पुण्यतीथी उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

भक्तांनी चार दिवसात एकुण 4 कोटी 71 लाख रुपयांचे दान केले.

यामध्ये दक्षिणापेटी, डोनेशन कांऊटर, ऑनलाईन डोनेशन, चेक डिडी आणि परदेशी चलनाचा समावेश आहे.

सोने : 12 लाखाचे

चांदी : तीन लाखाची

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक कोटीचे दान वाढले आहे.

डोनेशन बाॅक्स : 2 कोटी 52 लाख

डोनेशन कांऊटर : 1 कोटी 10 लाख

डेबीट कार्ड : 35 लाख

ऑनलाईन देणगी : 26 लाख

चेक आणी डिडी : 29 लाख

 

याबरोबर 3 लाख 36 हजार रूपयाचे परकीय चलनही भक्तांनी साईचरणी अर्पण केले आहे.

LEAVE A REPLY

*