शिर्डी : रद्द झालेल्या विमानाचे हैद्राबाद कडे उड्डाण!

0

शिर्डी : काल खराब हवामानामुळे रद्द झालेल्या विमानाने हैद्राबादकडे उड्डाण केले.

शिर्डी विमानतळावरून 52 प्रवासी घेऊन सकाळी 10.25 ला विमानाने उड्डाण केले.

हे विमान एअर अलाईन्स कंपनीचे होते.

LEAVE A REPLY

*