Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच सार्वमत

शेवगांव तालुक्यातील शोभानगर येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Share

शेवगाव – शेवगांव तालुक्यातील शोभानगर येथील ग्रामस्थांनी गावाला जोडणारा बोधेगाव रस्त्यांच्या प्रलंबित कामासाठी ग्रामस्थांनी मतदानावर सामूहित बहिष्कार घालण्याचा निर्णयामुळे या ठिकाणी सकाळी 11 वाजेला 404 मतदारांपैकी फक्त 5 मतदारांनी हक्क बजावला. हि माहीती प्रांतधिकारी देवदत्त केकान यांना समल्यावर त्यांच्या आदेशावरून गटविकास अधिकारी अशोक भवारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अकुंश पालवे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना समजावले. यानंतर सकाळी 11 वाजता मतदानाला सुरूवात झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!