या बोल्ड अभिनेत्रीने केले न्यूड फोटोशूट

0

मुंबई : कामसूत्र थ्री डीची बोल्ड शर्लिन चोप्राने एक फोटोशूट केले असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.  शर्लिनने न्यूड फोटोशूट केले आहे. याआधीही शर्लिनने न्यूड फोटोशूट केलंय. हैदराबादमध्ये जन्मलेली डब्बू गर्लने ‘प्लेबॉय’ या साप्ताहिकासाठी न्यूड फोटो देऊन खळबळ उडवून दिली होती. हॉट आणि सेक्सी अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमी चर्चेत राहण्यासाठी वाटेल ते करत आहे.

शार्मिल सोशल मीडियावर देखील सक्रीय असते. नेहमीच सोशलवर पोस्ट करायची किंवा फोटो टाकूनन चर्चेत राहायच गणित तिला जमलय. शर्लिनने कॉलेज करण्याच्या दरम्यान मॉडेलिंग सुरु केले. त्यानंतर २००५ मध्ये तिने टाइमपास नावाचा सिनेमा केला. हा सिनेमा फ्लॉप झाला. तिने मोठ्या बॅनर्सचे यश राज यांच्या सिनेमात काम केले मात्र, तिची ओळख निर्माण झालेली नाही.

LEAVE A REPLY

*