पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांचे लोटांगण

0

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यावर निफाड तालुक्यातील वडाळी येथील शेतकऱ्यांनी टाळम्रुदुंगाच्या गजरात लोटांगण घातल पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले.

यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी शांततेत  पोलीस ठाण्याकडे कूच केली.

LEAVE A REPLY

*