Video : ‘सेल्फी विथ पांडा’ सोशल मीडियावर व्हायरल

0

आजवर तुम्ही अनेकांसोबत सेल्फी काढले असतील. मात्र असा सेल्फी काढताना तुम्ही पहिला नसेल. जर असा सेल्फी काढायचा असेल तर हिम्मत असावी लागते.

असाच एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक चीनी युवक सेल्फी काढण्यासाठी थेट पांडा जवळ जातो. आणि पांडा त्यासोबत खेळू लागतो.

असा प्रसंग आपल्या सोबत घडला तर सेल्फीचा मोह आवरा, कारण अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

(सौजन्य : डेली न्यूज,चीन)

LEAVE A REPLY

*