Type to search

Breaking News Featured फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : केंद्रीय अर्थसंकल्प पाहा ग्राफिक्सच्या माध्यमातून

Share

देशदूत डिजिटल विशेष

आज मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात मोदी सरकारने राबविलेल्या योजना, आगामी संकल्पांचा पाऊस याठिकाणी सीतारमण यांनी पाडला.  शेतकरी, महिला, युवा यांना समोर ठेवून अनेक घोषणा करण्यात आल्या. आजचा हा अर्थसंकल्प बघुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून…

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!