Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

#HappyBirthdayGoogle : गुगल २१ वर्षांचा झाला; जाणून घ्या गुगलचा अर्थ

Share

मुंबई : जगातील सगळ्यात वेगवान सर्च इंजिन आज २१ वर्षांचं झालं असून गूगलने त्याचा वाढदिवस विशेष डूडलसह साजरा केला. पीएचडीचे शिक्षण घेत असणाऱ्या सर्जे ब्रिन आणि लॉरेन्स (लॅरी) या दोन विद्यार्थ्यांनी २१ वर्षापूर्वी सप्टेंबर १९९८ या अनोख्या सर्च इंजिनची स्थापना केली.

कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शयनगृहांमध्ये लॅरी आणि सर्जे यांनी गूगलचा शोध लावला. या दोघांनी सर्च इंजिन सुरु करण्यापूर्वी या संदर्भातील प्रोटोटाइप सुरू करण्याविषयीचा पेपर प्रकाशित केला होता.

गूगल सर्च इंजिन लाँच करण्यापूर्वी या दोघांनी बॅकरूब ’म्हणून ओळखला जाणारा अल्गोरिदमचा शोध लावला होता. या प्रोजेक्टला Googol नाव देण्यात आले. म्हंजच यामध्ये दोन शून्य असल्याचे भासत होते. या दोन शून्याचा अर्थ आहे गणितात अधिक असल्याने १० म्हणजे १०० असे मूल्य वाढते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!