Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सटाणा- ताहराबाद रस्त्यावरील भीषण अपघातात एक ठार

Share

सटाणा : सटाणा- ताहराबाद रस्त्यावर बस अणि आयशरचा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत उस्मानाबाद येथील असणारा आयशर ड्रायव्हर मृत झाल्याचे समजते. तसेच एक जण गंभीर जखमी असून सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान सटाणा- ताहराबाद रस्त्यावरील मॉडर्न पिकअप बॉडी सेंटर च्या समोर हा अपघात झाला. घटनास्थळावर सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून अधिक माहिती मिळत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!