सार्वमत कृषी खरेदी महोत्सव : पोहेगावचे यशराज दिघे ठरले बुलेटचे भाग्यवान विजेते

0
सार्वमत कृषी खरेदी महोत्सव 2017 चा बक्षिस सोडत कार्यक्रम उत्साहात

शिर्डी (प्रतिनिधी)- दैनिक सार्वमत आयोजीत कृषी खरेदी महोत्सव 2017 चा बक्षीस सोडत कार्यक्रम शिर्डी येथील हॉटेल निसर्गमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कृषी खरेदी योजनेतील पहिले बक्षीस बुलेटचे भाग्यवान विजेते पोहेगांव येथील यशराज दिघे ठरले. दुसरे बक्षीस रोटाव्हेटर अकोले तालुक्यातील कोतुळ येथील संतोष सुधाकर काळे यांना मिळाले तर तिसरे बक्षिस समर्सिबल मोटार श्रीरामपूर येथील रमेश तागड व संगमनेर येथील हनिफ हसन तांबोळी यांना मिळाले.

यावेळी प्रभातचे संचालक सारंगधर निर्मळ, जयकिसान ट्रॅक्टरचे संचालक इस्माईल शेख, सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, जाहीरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे आदींच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 100 भाग्यवान विजेत्यांची नावे घोषीत करण्यात आली.

सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी प्रास्तविक करताना सांगितले, सार्वमत शेतकर्‍यांशी निगडीत आहे. त्यांच्याशी समन्वय साधत असतांना कृषीशी संबंधीत खरेदी महोत्सव हि अभनव योजना राबविली. गत वर्षी अल्पकाळात चांगला प्रतिसाद मिळाला. दोन वर्षापासून कृषीदूत पुरवणी सुरु केली. त्यात शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नवनविन व्यावसायीक व शेतीसाठी येणार्‍या नवनविन योजनांवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. शेतकरी म्हणून आपण काय करत आहोत, शेतकरी घेत असलेल्या पिकांवर लक्ष ठेवुन तो कोणत्या प्रकारची शेती करतो याबाबतचा डाटा गोळा झाल्यास पुढील वर्षी कोणते प्रयोग राबवायचे हे धोरण निश्‍चित करण्यात येईल.

त्या संदर्भात आराखडा बांधता येईल.
यावेळी आसिफ तांबोळी, निल बोर्‍हाडे, अनिल कडलग, आसिफ अन्सारी, प्रगतशिल शेतकरी जाचक पाटील, अमोल गिते, सिताराम दातिर, भाऊराव लहारे, सतिष लांडगे, सावकार लावरे, उपसंपादक राजेंद्र बोरसे, गणेश भोर, नानासाहेब शेळके, जाहीरात व्यवस्थापक गोविंद केंगे, विजय नवले, सुनिल कर्पे, नितीन जाधव, गणेश जोशी, राहाता तालुका प्रतिनिधी अशोक सदाफळ, डॉ. राजकुमार जाधव, महेंद्र जेजुरकर, दादासाहेब म्हस्के, सोमनाथ काळे, डॉ. अरूण गव्हाणे, प्रा.डॉ. बखळे, संजय जोगदंड, लक्ष्मण जावळे, चंद्रकांत आग्रे, चंद्रकांत लावरे, रामभाऊ पिंगळे, रविंद्र भालेराव आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन अमित नेहरकर यांनी तर आभार जाहीरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे यांनी मानले.

शेतकरी जागतिक बाजारपेठेशी जोडला गेल्याने थेट संपर्क महत्वाचाः उद्योजक सारंगधर निर्मळ
शेती हा विषय जसा पुर्वी होता आता तो तसा नाही. आजचा शेतकरी थेट जागतिक बाजारपेठेशी जोडला आहे. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात थेट संपर्क ठेवला पाहीजे. दैनिक सार्वमतने शेतकर्‍यांसाठी एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. शेतकर्‍यांनी त्याचा फायदा घेतल्यास निश्‍चितच ते प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन प्रभात उद्योग समुहाचे संचालक सारंगधर निर्मळ यांनी केले. श्री. निर्मळ म्हणाले 20 वर्षापासून प्रभात उद्योग शेतीशी निगडीत प्रश्‍नांशी झगडत आहे. सरकारने सामुहीक शेतीची संकल्पना समोर ठेवली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आपण काय करावे हे ठरविण्याची वेळ आली आहे. भारतात गायींना हिरवा चारा मुरघास देण्यात येतो. युरोपमध्ये गायांना मिनरल मिक्चर देण्यात येते. हिरवा चारा न देता फक्त मुरघास देण्यात येतो. तेथे गायींची नियमित तपासणी करून गायींना आवश्यक असलेले घटक चार्‍यातून देण्यात येतात. त्यामुळे तेथील गायींची दुध देण्याची प्रतिलिटर क्षमता जास्त आहे. याउलट भारतात जो चारा उपलब्ध होतो तो देण्यात येतो. त्यामुळे क्षमता असूनही आपल्याकडे दुधाचे उत्पादन मिळत नाही.

कृषी खरेदी महोत्सव सोडतीमधील विजेते व त्यांचे कुपन नंबर खालील प्रमाणे

बंपर बक्षीस बुलेट यशराज दिघे पोहेगाव 3515,
रोटा व्हेटरचे विजेते
संतोष सुधाकर काळे कोतूळ, 33940
ओपनवेल सबमर्शिबलचे विजेते रमेश तागड भोकर 38605, हनिफ हसन तांबोळी संगमनेर 9417 कडबा कुट्टी यंत्र विजेते निशा दिलीप झोळेकर धुमाळवाडी 9421, तुळशीराम गोराणे टा. भान 7083,
स्पे युनिटचे विजेते – दत्तात्रय पा. सुसे जळका बु॥ 22556, अगस्ती पंढरीनाथ गांडुळे कासारे 4424, वर्षा जगदीश चव्हाण निघोज 14307, सौ. सिमा पांडुरंग खतोडे गणोरे, 5875 , लता कराळे सावेडी 34343 भरत पागिरे जळका बु॥ 22643, बाळासाहेब लक्ष्मण भुमकर माळी चिंचोरा 34049, रोहीत ज्ञानदेव जाधव मिरगव्हाण 49835 , रविंद्र गायकवाड टाकळीमिया 13693, कृषी कल्पतरु अ‍ॅग्रो राहाता 1107.
पाठीवरचा औषध फवारणी पंप विजेते – निलू नितीन चव्हाण पोहेगाव 3077, सुधीर गंगाधर कर्डिले म्हा. पिंपळगाव 47954, संभाजी जपे डोर्‍हाळे 45427, , अमोल कानडे हनुमंतगाव 8979, तुकाराम माळवदे ताहराबाद 11664, प्रणिती अजित आढाव मानोरी 20983, किरण संजय जाधव कोल्हार खुर्द 16145, नवनाथ जालिंदर तनपुरे लोहगाव, नेवासा 20837, निखिल सोमनाथ जाधव पाथरे 20427, रोहण ज्ञानदेव उंडे, मातापूर 21080, नाजीर रज्जाक सय्यद कोल्हार बु॥ 15192, संदीप दिनकर ढोकचौळे , खंडाळा 20841, शांताराम पुलाटे दुर्गापूर 10417, कृषि कल्पतरु अ‍ॅग्रो राहाता 1132, मिया रज्जाक सय्यद कोल्हार 15924

प्लास्टिक कॅरेट चे विजेते
उत्तम जाधव, टाकळीभान 24140, शिल्पा थोरात, सावेडी 34187, अक्षया कानडे, हनमंतगाव, 8978, अरुण दामोधर नलावडे, सावरगाव तळ, 2407, यश रमेश तागड, भोकर, 38739, अनुज माने, आग्रेवाडी, ता. राहुरी, 11678, अशोक कुर्‍हे, जळका बुद्रूक, ता. नेवासा 22660, संतोष रामभाऊ साळवे, 2248, मनिषा बाबुराव गायकवाड, शेरी चिखलठाण,11666, दत्तात्रय सुसे, जळका बु. ,ता. नेवासा 22577, लहुवाल दगडू मोटे, वडाळा बहिरोबा, ता. नेवासा, 47967, दीपाली शिंदे, कोल्हार 16771 ,वैशाली रमेश तागड,भोकर 38682 , विठ्ठल आ. चांगुळपाठे, लोहारवाडी 44029, डॉ. विकास वाळुंजकर, रांजणगाव देवी, ता. नेवासा 46119, संदीप एकनाथ विधाटे, कांगोणी फाटा, 46127, रामभाऊ हरिभाऊ शेळके, वडाळा बहिरोबा 47008, अनिल भागवत गाडे, बा.नांदूर, राहुरी 6420, संपतराव मोरे, खडका, ता. नेवासा 22316, कृष्णा खुळे, लोणी 45629, भूमिका मनोज भांड, सात्रळ 10631, अनिल घाडगे, गुहा, ता. राहुरी 17082, शोभा भाऊसाहेब गाडे, सा. तळ, ता. संगमनेर 9511, नामदेव जयराम बडे, निमगाव जाळी, ता. संगमनेर 5520, गणेश बाळासाहेब जोर्वेकर, जोर्वे, ता. संगमनेर 5525, मनोज माधव उरमुडे, पिं. वाघा 48706, जैनब तौकिर मन्सुरी, सात्रळ, ता. राहुरी 10160, अशोक मुक्ताजी आयनर, वरवंडी ता. राहुरी 13996, दिलीप सुधा भवार, रा.शेकटा, ता. पैठण, 44347, यश रमेश तागड, भोकर, 38501, भगवान देवकाते, गुजरवाडी 24441, रमेश तागड, भोकर 38610, बापूराव विठोबा सोनवणे,घोडेगाव 46982, संजय झुगे, आरडगाव, ता. राहुरी 6429, हेंमत गायकवाड, शेरी, ता. राहुरी 11618, सविता लक्ष्मण जावळे, सोनेवाडी, ता.कोपरगाव 3175, नंदकुमार डोळस, राहूरी खुर्द 37786, सिद्धार्थ पेंन्टस्, कोल्हार 16576, सिद्धार्थ ट्रेडर्स, कोल्हार 16894, कोंडीभाऊ ठुबे सर, मारुतीनगर, घोडेगाव 46003, निलेश तिरसे, हंडेवाडी 45285, कृष्णा लोढे, मजलेशहर,26060, दत्तात्रय पानसरे, घारगाव, 48256, शिवाजी जगताप, तामसवाडी नेवासा 47699, काव्या बावके, साकुरी 45839, शुभम दत्तात्रय कुलकर्णी, कडीत बु. 8006, अनिता शिरसाठ, कोल्हार खुर्द 16311, रमेश तागड, भोकर 38606, आश्‍विनी अमोल गडकरी, चंदनापुरी 18530, भिकाजी काशिनाथ गुंजाळ, गुंजाळवाडी,9271

एलईडी टॉर्चचे विजेते
देवेंद्र झिने, राहुरी 8137, स्वानंद हेमंत कोठावळे, पाथरे खुर्द 5080, कृषी कल्पतरू अग्रो, 1219, दत्तात्रय अशोक लोंढे, कोल्हार खुर्द 8561, नानासाहेब दामू तांबे, दाढ बु,41940, संदीप टुपके, श्रीरामपूर 45946, विवेक शिरसाठ, कोल्हार ब्रु. 16678, विनोद मच्छिंद्र मोरे, रामपूर, ता. राहुरी 16680, वृषाली नंदकिशोर शिंदे, वाघापूर, 4650 बाबासाहेब शेटे, गणेशनगर 45766, यश रमेश तागड, भोकर 38989, नारायण रघुनाथ चत्तर, नान्नज दुमाला, ता. संगमनेर 4445, संदीप बन्सी घुले, जांबूत बु., ता. संगमनेर 9476, विलास नानासाहेब दिघे, कोल्हेवाडी 9717 राहुल बाबासाहेब फापाळे, सावरगाव तळ, ता. संगमनेर 2304 सौ. जयाबी सुभाष सदाफळ, राहाता 19606, प्रमोद अशोक नाईकवाडी, धोत्रे खु, ता. पारनेर 34448, रविंद्र सोपान काकडे, शेरी चिखळठाण, 11145, पूजा रोकडे, दरडगाव 11433, यश रमेश तागड, भोकर 38717.

 

 

 

LEAVE A REPLY

*