Corona
Corona
E-सार्वमत Sarvamat

नगर - आणखी चौघे करोनामुक्त

करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३७ झाली आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर ( प्रतिनिधी ) - जिल्ह्यातील ४ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.

यामध्ये संगमनेर येथील ०२ तर नगर शहरातील सारसनगर आणि बोल्हेगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३७ झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com