संगमनेर : कोपर्डी प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

0

संगमनेर : कोपर्डी खटल्यातील अारोपी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

अाहेर यांनी अारोपीला फाशीएेवजी जन्मठेपेची शिक्षा द्या, अशी मागणी न्यायालयात केली होती….

‘बुधवारी न्यायालयात अारोपीला फाशीच द्या असे सांगा अन्यथा जीवे मारू’ अशी धमकी प्रकाश आहेर यांनी देण्यात आली अाहे…

याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अाहेर यांनी तक्रार दाखल केली अाहे…

ही धमकी फोनवरुन मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*