पतसंस्थाना सिक्युरिटायझेशन कायदा लागु करणार

0

अहमदनगर : देशातील नागरी व सहकारी बँकेप्रमाणे राज्यातील पतसंस्थाना सिक्युरिटायझेशन कायदा लागु करणारा प्रस्ताव सहकारमंञी ना. सुभाष देशमुख यांनी सादर करण्याचा आदेश आयुक्तांना दिल्याने पतसंस्थांना दिलासा दिला अशी माहिती पतसंस्था फेडरेशनचे सुरेश वाबळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*