संगमनेर : डेंग्यूचा तिसरा बळी

0

आश्वी खुर्द :-संगमनेर तालुक्यातील कनोली गावातील चुलत सासू-सुनाचा डेग्यूं सदृष्य आजाराने मागील आठवड्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येथील तबसुम बिलाल शेख (वय- 38) महिलेचा डेंग्यू सदृष्य आजाराने मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा तालुक्यात खळबळ उडाली असून या घटनेमुळे संपूर्ण गावात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील आठड्यात नाशिक येथिल खाजगी रुग्णालयत तबसुम बिलाल शेख यांना  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू उपचार सुरु असतानाच सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

या घटनेने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

*