दैनिक सार्वमत दिवाळी खरेदी महोत्सव : तुलसीदास खुबाणी ज्वेलर्सचा निकाल जाहीर

0

होंडा शाईनच्या विजेत्या वनिता कदम तर यामाहा फॅसीनोच्या विजेत्या ठरल्या कविता भवर

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दैनिक सार्वमत आयोजित दिवाळी खरेदी महोत्सव 2017 अंतर्गत कोपरगाव येथील सहभागी व्यावसायिक तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स यांच्या सुवर्ण दालनातील ग्राहकांच्या खरेदी कुपनमधून बक्षीसांचा निकाल गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे (आबा) यांच्या हस्ते नुकताच जाहीर करण्यात आला. यावेळी खुबाणी ज्वेलर्सचे संचालक तुलसीदास खुबाणी, रिंकेश खुबाणी, तरुण खुबाणी, सौ. शालिनी खुबाणी, दै. सार्वमतचे जाहीरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे, मार्केटिंग अधिकारी गोविंद केंगे, नितीन जाधव आदींसह ग्राहक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी राजेश परजणे यांनी खुबाणी ज्वेलर्स यांच्या दालनात ग्राहकांची गर्दी का होते, याचे रहस्य म्हणजे त्यांच्यातील असलेला प्रामाणिकपणा आणि विश्‍वासार्हता असल्याचे सांगितले. खुबाणी परिवाराने 1968 पासून छोट्या जागेत सुवर्ण दालनाची सुरुवात करुन 50 व्या वर्षात पदार्पन केले आहे. आज त्यांचे मोठे दालन असून त्यांची विश्‍वासार्हता यामुळेच या व्यावसायात यशस्वी होवू शकले.
या निकालामधील ग्राहकांचे बक्षीस व कुपन क्रमांक खालीलप्रमाणे – होंडा शाईन एस. पीच्या विजेत्या- वनिता प्रकाश कदम (19265), यामाहा फॅसीनोच्या विजेत्या-कविता सुनिल भवर (82092), एल. ई. डी. टिव्हीच्या विजेत्या- स्वाती प्रकाश जाधव (168715), लता सानप-(144440), वॉशिंग मशिनच्या विजेत्या- कुंदा जाधव(143918). तर खरेदी महोत्सवा अंतर्गत रोजच्या खरेदी ग्राहकांमधील कुपनमधील होमथिएटरचे विजेते- अपेक्षा जाधव (धोतरे), माया चावला (येवला), सुरेश शहरी (शिर्डी), वैशाली जाणगर (नाशिक), अरुण कदम (रवंदा), अरुण फाजगे (कोपरगाव), अतुल बडदे (कोपरगाव), भाऊसाहेब रखमाजी जमधडे (सावळीविहीर), बी. बी. भोसले (कोपरगाव), हिराबाई शेळके (कोपरगाव), कोते राम (शिर्डी), हुसेन इनामदार (सावळीविहीर), कविता सिन्हा (कोपरगाव), शहीदा शेख (कोपरगाव), मसिरा समीर शेख (कोपरगाव), प्रमोद यादव (श्रीरामपूर), शिल्पा प्रकाश मोहोळ (कोपरगाव), रमेश चव्हाण (चांदेकसारे), अंजली राहतेकर (कोपरगाव), दिनेश चंद्रभान पवार (पिंपरीनिर्मळ), काजल गुंजाळ (सावळीविहीर), नंदा गलांडे (कोपरगाव), रविंद्र दशरथ ढगे (बोलकी), प्रथमेश गगे (कोपरगाव), रजनी आर. गोंदकर (शिर्डी), यशवंत चंद्रकांत जगदाळे (चांदवड), वाके पुंजाहरी तुकाराम (पोहेगाव), कोमल संतोष मोरे (कोपरगाव), सोमनाथ सालके (पोहेगाव), डॉ. गायत्री स्वामी (व्यास) (मुंबई), डॉ. पटेल वैभव (येवला), सविता चौधरी (कोपरगाव), पालवे बाळासाहेब माधव (कोपरगाव), अनन्या सुनिल गावित (कोपरगाव), सुमनबाई भा. वाबळे (सुरेगाव), श्री. कचेश्‍वर महापुरे (कोपरगाव), विजय डहाळे (कोपरगाव), दिलशाद अन्वय कुरेशी (कोपरगाव), रोहिदास दौंड (रवंदा), निलिमा वाघ (कोपरगाव), एम. पी. कदम (रवंदे), माणिक विश्‍वनाथ गवळी (कोपरगाव), रियाज शेख (कोपरगाव), सिकंदर कुरेशी (कोपरगाव), गितांजली जाधव (श्रीरामपूर), कुंदा जाधव (येवला), मिरा जानेकर (नाशिक), लिना जपे (कोपरगाव). इंडक्शनचे विजेते- आरिफ पटेल (169297), आशा सरदार पठाण (169460), डॉ. रोहिनी पाटील (19986), बाळासाहेब बडदे (169850). मोबाईलचे विजेते- लक्ष्मण उत्तमराव वैरागळ (169200), सरोज प्रविण बडजाते (78708), रविंद्र दशरथ ढगे (168969), गीतांजली जाधव (169022), रुचिता गाडे (128403), गिफ्ट बॉक्सचे विजेते – चांगदेव बिडवे (18347), सुमनबाई वाबळे (169372), बाळासाहेब वाबळे (169373), नानकी पंजाबी (144661), विष्णू डी. शेलार (128807), तुषार कदम (143098), योजना पोतदार (18602), वर्षा पी. सोनवणे (78469), संजय के. धनगे (82852), सिमरन शेखो (143442), आसमा कुरेशी (143500), शोभा कालडा (143042), रविंद्र भवर (82060), योजना पोतदार (82046), अपेक्षा जाधव (143631), कोमल जाधव (144116), सोमनाथ सालके (82407), गोविंद के. शर्मा (128597), हेमंत डी. सावळे (168026), सुनिता व्ही. ठोळे (168918), गितेश शर्मा (169890), अंजली राहतेकर (18271), विजय जाधव (169250), अर्जुन बोरावके (82127), भाग्यश्री गलांडे (169901), संदेश गलांडे (169902), गौरव शर्मा (169882), अंजली राहतेकर (18276), ज्योती आसने (78391), अरुण कदम (143546), डॉ. क्षीरसागर (128533), प्रमोद पानीकर (19728), पुजा अजमेरा (18374), शितल चांडे (82681), ऐश्‍वर्या गोरडे (18747), रेहाना इनामदार (143195), बाळासाहेब पालवे (19449), अनिल आर. कदम (19166), विकास दुशिंग (144073), निलिमा वाघ (18554)
यावेळी बाबासाहेब वाबळे, दिलीप आरगडे, श्री. व सौ. प्रकाश जादव, नानकी पंजाबी, सोमनाथ सालके, प्रकाश मोहळ, साजिद शेख, रियाज शेख, संगिता बत्रा, किरण मंटाला, प्रकाश एजन्सीचे हरिश कराचीवाला, हरिश आर्य, संजय पहिलवान, माया चावला, सरला भगत, रविंद्र ढगे आदींसह खुबाणी परिवारातील इतर सदस्य व असंख्य ग्राहक उपस्थित होते. विजेत्यांनी आपल्याकडील सदर नंबरचे कुपनची प्रत सोबत आणून एक महिन्याच्या आत आपले बक्षीसे घेवून जावे असे आवाहन खुबाणी ज्वेलर्सचे संचालक तुलसीदास खुबाणी, रिंकेश खुबाणी, तरुण खुबाणी आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

*