Type to search

विविध मागण्यांसाठी माजी मंत्री पिचड यांचा रास्ता रोको

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

विविध मागण्यांसाठी माजी मंत्री पिचड यांचा रास्ता रोको

Share

अकोले तालुक्यातील निळवंडेचे कालवे बंदिस्त पद्धतीने करावे व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आज अकोले-राजूर रस्त्यावरील इंदोरी फाट्यावर माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

कालव्याच्या प्रश्नावर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने कालवे खोदु दिले जाणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

पंचक्रोशीतील शेतकरी या रास्ता रोकोसाठी मोठ्या संख्येने दाखल झाल्यामुळे नगर ग्रामीण पोलिसांनी याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!