Video : सारडा सर्कलजवळ भीषण आग; तीन दुकाने जळून खाक

0
सारडा सर्कल येथील गॅरेजला आग लागून मोठे नुक़सान झाल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सुमारे 3 दुकाने जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 3 बम्ब आणि सुमारे 20 अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या यश आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सारडा सर्कलजवळ भीषण आग; तीन दुकाने जळून खाक(See More : https://www.deshdoot.com/sarda-circle-dire-fierce-fire-three-shops-burnt-floating-around/)

Posted by Deshdoot on 13 मे 2017

(फोटो : फारूक पठाण, देशदूत जुने नाशिक)

LEAVE A REPLY

*