सारा अली खानचा ​‘केदारनाथ’मधील लुक पाहिलात का?

0

सारा अली खान ‘केदारनाथ’द्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे.

सारा आणि सुशांतसिंह राजपूतने दिग्दर्शक या चित्रपटाच्या शूटींगचे पहिले शेड्यूल संपवले.

अभिषेक कपूर यांनी स्वत: सारा, सुशांतसोबतचा एक फोटो शेअर करत, याची माहिती दिली आहे. याच चित्रपटातील साराचा लूकही समोर आला आहे.

‘केदारनाथ’ हा चित्रपट एक लव्ह स्टोरी आहे आणि तीर्थयात्रेशी संबधित आहे. येत्या १८ जूनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

LEAVE A REPLY

*