Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

Video : सपना चौधरीचा होळीडान्स तुम्ही बघितला का?

Share

नई दिल्ली | प्रतिनिधी 

आपल्या वेगवेगळ्या अदाकारीने सपना चौधरी नेहमीच प्रकाशझोतात येत राहते. सपना चौधरीने नुकताच एक धुलीवंदनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना इतका आवडतो आहे की, काही तासांतच या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत दाद मिळाली आहे.

सध्या देशभरात होळीचा उत्साह आहे. शिमग्याचा हा काळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेळ्या पद्धतीने साजरी केला जातो. याच पार्श्वभूमीवर सपना चौधरीने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ हरियाणवी गाण्याच्या शब्दांवर असून’तू चीज लाजवाब तेरा कोय ना जवाब’ यावर सपनासह इतरही थिरकले.

सपना चौधरीचा डांस बघण्यासाठी चाहत्यांनी तिच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती.

View this post on Instagram

 

Holi hai 😍😍😍 #sapnachaudhary #sapnachoudhary

A post shared by Sapna Choudhary (@isapnachaudhary) on

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!