Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर : मुळा नदीत वाहुन गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

Share

साकुर : मुळा नदीच्या पात्रता पाय घसरल्याने वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान आढळून आला.

अधिकम वृत्त असे कि, संगमनेर तालूक्यातील साकुर जवळील बिरेवाडी येथील भाऊसाहेब कारभारी ढेंबरे (वय ४० रा.बिरेवाडी ता.संगमनेर) हे मुळा नदी पात्रात हात पाय धूत असतांना पाय घसरून पडल्याने वाहून गेल्याची धक्कादायक घटना (दि.७) रोजी घडली होती.

दरम्यान शनिवारी साडेदहा वाजल्यापासून बिरेवाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने ढेंबरे यांचा शोधाशोध घेत होते. परंतु तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार (दि 9) रोजी सकाळी शिंदोडी येथील ढोनवाडी जवळ मुळा प्रवाहात ढेंबरे यांचा मृतदेह तरंगतांना आढळला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!