संगमनेर : घारगाव येथे शेतकऱ्यांच्या लेकींचे रास्ता रोको आंदोलन 

0

संगमनेर (प्रतिनिधी )- शेतकऱ्यांच्या मुलांना सरसकट शैक्षणिक कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, यासह विविध मागण्यासाठी शेतकऱ्याच्या लेकींनी संगमनेर तालुक्यातील पुणे -नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती . संगमनेर पंचायत समिती सदस्य प्रियांकाताई गडगे  यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले .

LEAVE A REPLY

*