जनतेच्या सहकार्याने संकटावर मात करणार

‘सार्वमत संवाद’मध्ये आ.आशुतोष काळे यांचा विश्वास
जनतेच्या सहकार्याने संकटावर मात करणार

करोनाच्या संकटामुळे सर्वच अडचणीत आले आहेत. आरोग्य व्यवस्था तर सक्षम कराव्याच लागतील. सोबतच शेतीचा हंगाम, लॉकडाऊननंतर बाजारपेठेला उभारी अशा आघाड्यांवरही काम करावे लागणार आहे. जनतेच्या सहकार्याने करोनावर मात करण्यासोबत नव्या उभारीसाठी प्रयत्न करून यशस्वी होऊ, असा विश्वास कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. ‘सार्वमत संवाद’ कार्यक्रमात त्यांच्याशी झालेला संपूर्ण व्हिडिओ संवाद...

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com