
यंदा राज्यात आजपर्यंतचा सर्वोत्तम उत्तम साखर हंगाम होईल, असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला. साखर कारखानदारीला चालना देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय आणि दृष्टीपथातील हंगाम अशा विषयांवर ‘सार्वमत संवाद’ कार्यक्रमात त्यांच्याशी झालेल्या गप्पा...