Friday, April 26, 2024
HomeUncategorizedरेडिओ : विरंगुळा सोबतच माहिती देवाण-घेवाणचे माध्यम

रेडिओ : विरंगुळा सोबतच माहिती देवाण-घेवाणचे माध्यम

रेडिओ माध्यमातून सांस्कृतिक, कृषी, आरोग्य आणि बातम्या सोबतच शास्त्रीय संगीत आणि गाणीही ऐकावयास मिळतात. इंटरनेटच्या युगात ही महत्व कधी कमी होणार नाही असा आशावाद सार्वमत संवाद कट्टा या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केला.

यावेळी साहित्य परिषदेचे कार्यवाह जयंत येलूलकर आणि कवी व चित्रकार ल.धो. खराडे यांच्याशी नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक संदिप रोडे यांनी साधलेला संवाद.

- Advertisment -

ताज्या बातम्या