सार्वमत संवाद कट्टा : साखर विक्रीचे दर वाढविले तरच उद्योग टिकेल!

सार्वमत संवाद कट्टा : साखर विक्रीचे दर वाढविले तरच उद्योग टिकेल!

कृषि, सहकारी साखर उद्योगाचे अभ्यासक खा. शरद पवार यांनी प्रथम केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची नुकतीच दिल्लीत भेट घेऊन प्रामुख्याने साखरेचे भाव 37.50 पर्यंत वाढविण्याची मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर ‘सार्वमत संवाद कट्टा’ या कार्यक्रमात अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आमदार श्री. भानुदास मुरकुटे, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब पटारे, आणि साखर व्यापारी श्री. प्रेमचंद कर्णावट यांच्याशी प्रा.ज्ञानेश गवले यांनी साधलेला संवाद.

संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

Related Stories

No stories found.