सार्वमत गप्पा : फिरते पशूवैद्यकिय दवाखाने व पशूधन विकास

सार्वमत गप्पा : फिरते पशूवैद्यकिय दवाखाने व पशूधन विकास

पशूपालकांच्या दारात पशू रुग्णांना पशूवैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा कर्जत या तालुक्यांचा या योजनेत समावेश आहे.

यासाठी चार मोबाईल व्हॅन प्राप्त झाल्या असून त्या उपचारासाठी सज्ज आहेत. लवकरच या फिरत्या पशू दवाखान्यांमार्फत सेवा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com