सार्वमत संवाद | करोनानंतरची शाळा : परिस्थिती कठीण, पण शिक्षक सज्ज

अहमदनगर - ज्या गावांमध्ये करोना हद्दपार झाला आहे, तेथे 8 ते 12 वी पर्यंतचे school वर्ग सुरू करण्यास maharashtra शासनाने परवानगी दिली आहे. त्याबाबत प्रशासन पातळीवर तयारी सुरू आहे. यात अनेक अडचणी आहेत. मात्र त्यानंतरही शिक्षक वर्ग अध्यापनासाठी सज्ज आहे, अशी भुमिका शिक्षक नेते सुनील पंडित sunil padit व वेणूनाथ कडू venunath kadu यांनी सार्वमत संवाद या कार्यक्रमात मांडली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com